top of page
News Portal


'नवजीवन ऑटो रिक्षा युनियन'तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी
'नवजीवन ऑटो रिक्षा युनियन'तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी जळगाव (प्रतिनिधी): येथील **'नवजीवन ऑटो रिक्षा युनियन'**च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. या सोहळ्यात शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक मुकेश नाना चौधरी, संभाआप्पा जाधव, अमोल भाऊ चौधरी आणि आपी भाई मिर्झा उपस्थित होते. मा
gramasthlive
1 day ago1 min read


ग्रामपंचायत निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचे बिगुल वाजले; राज्य शासनाकडून संपूर्ण निवडणूक कार्यक्रम जाहीर
ग्रामपंचायत निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचे बिगुल वाजले; राज्य शासनाकडून संपूर्ण निवडणूक कार्यक्रम जाहीर महाराष्ट्र राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत संपत आहे, तसेच नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना करण्याचा अधिकृत कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने जाहीर केला असून यामुळे ग्रामीण भागात राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार या प्रभाग रचनेच्या कामाला तात्काळ
gramasthlive
3 days ago2 min read


चाळीसगाव नगरपालिकेकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाकडे दुर्लक्ष; प्रजासत्ताक दिनी अभिवादन न केल्याने नागरिकांनी दिले स्मरणपत्र
चाळीसगाव : भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला प्रजासत्ताक दिनी अभिवादन करण्यास विसरल्याबद्दल चाळीसगाव येथील सजग नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाला स्मरणपत्र देऊन आपली नाराजी व्यक्त केली आहे. २६ जानेवारी रोजी साजऱ्या झालेल्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात जुन्या नगरपालिकेच्या इमारतीमध्ये ध्वजारोहण करण्यात आले व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास अभिवादन देखील करण्यात आले, मात्र या नियोजित कार्यक्रमात जवळच असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर य
gramasthlive
Jan 301 min read
नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यातील दोन उपनिरीक्षकांसह उपहारगृह चालक दोन लाखांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
नाशिक येथील मुंबई नाका पोलीस ठाण्यातील दोन पोलीस उपनिरीक्षक आणि एका खाजगी उपहारगृह चालकाला दोन लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईमुळे पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार केतन भास्करराव पवार यांच्यावर मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ३२५/२०२५ अन्वेय गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी मदत करणे आणि तपासात सहकार्य करण्यासाठी तपास अधिकारी असलेल्या प
gramasthlive
Jan 111 min read
चाळीसगाव नगरपालिकेत 'महिलाराज': ३८ पैकी नगराध्यक्षांसह १९ महिला सांभाळणार शहराचा कारभार; 'नगरसेवक पती' संस्कृतीला चाप बसणार!
चाळीसगाव:- चाळीसगाव नगरपालिकेच्या राजकीय इतिहासामध्ये यंदा एक सुवर्णक्षण अनुभवायला मिळत असून पालिकेवर खऱ्या अर्थाने 'महिलाराज' अवतरले आहे. नगराध्यक्षांसह महिला सदस्यांचे संख्याबळ पुरुष सदस्यांपेक्षा अधिक झाल्याने पालिकेच्या कामकाजात आता महिलांची निर्णायक भूमिका असणार आहे. पालिकेच्या एकूण ३८ जागांपैकी नगराध्यक्षांसह १९ महिला सदस्य निवडून आल्या असून लोकशाहीच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर महिला प्रतिनिधींना शहराची धुरा सांभाळण्याची संधी मिळाली आहे. या निवडणुकीत पक्ष
gramasthlive
Dec 31, 20252 min read


चाळीसगाव : शहर विकास आघाडीच्या गटनेतेपदी दीपक पाटील यांची निवड, राजकीय समीकरणे बदलली
चाळीसगाव (प्रतिनिधी) : चाळीसगाव नगरपालिकेत राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला असून भाजपच्या निवडीला प्रत्युत्तर म्हणून आता शहर विकास आघाडीने देखील आपल्या गटनेत्याची अधिकृत घोषणा केली आहे. शहर विकास आघाडीच्या गटनेतेपदी नगरसेवक दीपक उत्तमराव पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली असून या निवडीमुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. दीपक पाटील हे सलग तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलेले अनुभवी लोकप्रतिनिधी असून ते माजी आमदार राजीव देशमुख यांचे अत्यंत खंदे समर्थक मानले जातात. ह
gramasthlive
Dec 27, 20251 min read


चाळीसगाव पालिकेवर भाजपचे कमळ फुलले: नगराध्यक्षपदी चव्हाण प्रतिभा मंगेश यांचा ऐतिहासिक विजय,
चाळीसगाव नगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर झालेल्या चुरशीच्या लढतीत आज अधिकृत निकाल जाहीर झाले असून यामध्ये भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. नगराध्यक्ष पदाच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार चव्हाण प्रतिभा मंगेश यांनी ३२,२३८ मते मिळवून दणदणीत विजय संपादन केला असून त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी शहर विकास आघाडीच्या देशमुख पद्मजा राजीव (२६,२२६ मते), आपचे ॲड. राहुल जाधव (४३७ मते) आणि राष्ट्रवादीचे पाटील समाधान भीमराव (३५३ मते) यांचा पराभव केला आहे. प्रभागां
gramasthlive
Dec 21, 20252 min read


चाळीसगाव रेल्वे स्टेशन परिसरात गोळीबार; जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
चाळीसगाव शहरात रेल्वे स्टेशन परिसरातील भींतीजवळ जुन्या भांडणाची कुरापत काढून एका तरुणावर गावठी कट्ट्याने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली असून याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी रोहिदास राजू कोळी (वय ३०, धंदा मजुरी, रा. हिरापूर रोड, चाळीसगाव) हे दिनांक १८/१२/२०२५ रोजी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास त्यांचे मित्र चेतन शामकांत गोल्हार, दुर्गेश संजय मोरे आणि सोनू संजय करडक यांच्यासह रेल्वे स्टेशन
gramasthlive
Dec 19, 20252 min read
गौताळा अभयारण्यात 'चंदनचोरी' पचवण्याचा प्रयत्न? PCCF च्या आदेशाला CCF कडून केराची टोपली; वनविभागात मोठी बंडाळी!
चाळीसगाव (प्रतिनिधी): जागतिक वारसा स्थळांच्या रांगेत असलेल्या आणि जैवविविधतेने नटलेल्या पाटणादेवी–गौताळा अभयारण्यातील मौल्यवान चंदन तस्करीचे प्रकरण आता वनविभागातील अंतर्गत यादवीचे कारण ठरत आहे. या प्रकरणात राज्याच्या वनविभागातील प्रशासकीय शिस्तीचे अक्षरशः धिंडवडे निघाले असून, राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (PCCF-वन्यजीव) यांच्या लेखी आदेशाचा मुख्य वनसंरक्षक (CCF-प्रादेशिक), छत्रपती संभाजीनगर यांनी उघडपणे अवमान केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. गौताळा अभयारण्यात मोठ्या
gramasthlive
Dec 17, 20251 min read


गौताळा अभयारण्यात 'चंदनचोरी' पचवण्याचा प्रयत्न? PCCF च्या आदेशाला CCF कडून केराची टोपली; वनविभागात मोठी बंडाळी!
चाळीसगाव (प्रतिनिधी): जागतिक वारसा स्थळांच्या रांगेत असलेल्या आणि जैवविविधतेने नटलेल्या पाटणादेवी–गौताळा अभयारण्यातील मौल्यवान चंदन तस्करीचे प्रकरण आता वनविभागातील अंतर्गत यादवीचे कारण ठरत आहे. या प्रकरणात राज्याच्या वनविभागातील प्रशासकीय शिस्तीचे अक्षरशः धिंडवडे निघाले असून, राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (PCCF-वन्यजीव) यांच्या लेखी आदेशाचा मुख्य वनसंरक्षक (CCF-प्रादेशिक), छत्रपती संभाजीनगर यांनी उघडपणे अवमान केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. गौताळा अभयारण्यात मोठ्या
gramasthlive
Dec 17, 20251 min read


तरवाडे येथे खळबळ: पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या धनश्री शिंदेचा मृतदेह विहिरीत आढळला; घातपाताची शक्यता
चाळीसगाव (प्रतिनिधी): चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे येथील एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली असून गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या धनश्री उमेश शिंदे या अल्पवयीन मुलीचा मृतदेह आज मंगळवार, दिनांक १६ डिसेंबर रोजी सकाळी गावाजवळील जंगलातील एका विहिरीत आढळून आल्याने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे तरवाडे गावासह संपूर्ण पंचक्रोशीत शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, धनश्री ही गेल्या शुक्रवारी म्हणजेच १२ डिस
gramasthlive
Dec 16, 20252 min read


चाळीसगाव: डेराबरडीजवळ रेशन धान्य वाहतूक गाडी पकडली; बोर्ड नाही, रूट बदलला – प्रशासनाकडून तातडीने कारवाईची मागणी.
चाळीसगाव तालुक्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील (PDS) धान्याच्या अफरातफरीचा एक अत्यंत गंभीर आणि संशयित प्रकार आज उघडकीस आला आहे. दैनिक सर्वांचा ग्रामस्थचे संपादक किसनराव जोर्वेकर यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे शासकीय नियमांचे उल्लंघन करणारी रेशनचा माल घेऊन जाणारी एक गाडी डेरा बरडीजवळ पकडली गेली आहे.आज, १३ डिसेंबर २०२५ रोजी, दुपारी 13:20 वाजताच्या सुमारास (जीपीएस फोटोनुसार वेळेची नोंद), संपादक किसनराव जोर्वेकर हे मेहुणबाऱ्याकडे प्रवास करत असताना, डेरा बरडीजवळ त्यांना रेशनचा माल घ
gramasthlive
Dec 13, 20252 min read
चाळीसगाव: डेराबरडीजवळ रेशन धान्य वाहतूक गाडी पकडली; बोर्ड नाही, रूट बदलला – प्रशासनाकडून तातडीने कारवाईची मागणी.
चाळीसगाव तालुक्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील (PDS) धान्याच्या अफरातफरीचा एक अत्यंत गंभीर आणि संशयित प्रकार आज उघडकीस आला आहे. दैनिक सर्वांचा ग्रामस्थचे संपादक किसनराव जोर्वेकर यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे शासकीय नियमांचे उल्लंघन करणारी रेशनचा माल घेऊन जाणारी एक गाडी डेरा बरडीजवळ पकडली गेली आहे.आज, १३ डिसेंबर २०२५ रोजी, दुपारी 13:20 वाजताच्या सुमारास (जीपीएस फोटोनुसार वेळेची नोंद), संपादक किसनराव जोर्वेकर हे मेहुणबाऱ्याकडे प्रवास करत असताना, डेरा बरडीजवळ त्यांना रेशनचा माल घ
gramasthlive
Dec 13, 20252 min read


बावधान रेस्क्यू सेंटर 'प्रॅक्टिकल लॅब' बनले: RESQ ट्रस्ट व वनविभागावर कायद्याची पायमल्ली केल्याचा गंभीर आरोप!
पुणे, महाराष्ट्र: बावधान (पुणे) येथील RESQ धर्मादाय न्यास (चॅरिटेबल ट्रस्ट) मार्फत चालवले जाणारे वन्यजीव बचाव/उपचार केंद्र महाराष्ट्राच्या वन्यजीव संरक्षण व्यवस्थेसाठी 'भयंकर डाग' ठरले आहे—RESQ आणि महाराष्ट्र राज्य वन विभाग यांच्यातील १५ मार्च २०२४ च्या करारातील नियमांना पायदळी तुडवून, जखमी वन्यप्राण्यांना परदेशी प्रशिक्षणार्थी पशुवैद्यक विद्यार्थ्यांना 'सजीव प्रात्यक्षिक साहित्य' म्हणून वापरले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे—हा प्रकार भारतीय वन कायद्यांचे थेट उल्लंघन आहे. केंद्
gramasthlive
Dec 12, 20252 min read


बावधान रेस्क्यू सेंटर 'प्रॅक्टिकल लॅब' बनले: RESQ ट्रस्ट व वनविभागात कायद्याची पायमल्ली केल्याचा गंभीर आरोप!
पुणे, महाराष्ट्र: बावधान (पुणे) येथील RESQ धर्मादाय न्यास (चॅरिटेबल ट्रस्ट) मार्फत चालवले जाणारे वन्यजीव बचाव/उपचार केंद्र महाराष्ट्राच्या वन्यजीव संरक्षण व्यवस्थेसाठी 'भयंकर डाग' ठरले आहे—RESQ आणि महाराष्ट्र राज्य वन विभाग यांच्यातील १५ मार्च २०२४ च्या करारातील नियमांना पायदळी तुडवून, जखमी वन्यप्राण्यांना परदेशी प्रशिक्षणार्थी पशुवैद्यक विद्यार्थ्यांना 'सजीव प्रात्यक्षिक साहित्य' म्हणून वापरले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे—हा प्रकार भारतीय वन कायद्यांचे थेट उल्लंघन आहे. केंद्
gramasthlive
Dec 12, 20252 min read


रांजणगाव शिवारात 42 वीज खांबांवरील 7.5 किमी लांबीच्या तारांची चोरी; महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान
चाळीसगाव: दि. ०८/१२/२०२५ रोजी चाळीसगाव तालुक्यात रांजणगाव आणि पिंपरखेड शिवारात अज्ञात चोरट्यांनी ४२ (बेचाळीस) वीज खांबांवर चढून सुमारे ७.५० किलोमीटर लांबीच्या उच्च दाबाच्या अॅल्युमिनियमच्या (AAAC 55 Sq mm) तारा चोरून नेल्याची गंभीर घटना घडली आहे. या चोरीमुळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) चे अंदाजे रु. २,३५,४१८/- (अक्षरी रुपये दोन लाख पस्तीस हजार चारशे अठरा मात्र) चे मोठे नुकसान झाले असून वीजपुरवठा खंडित झाल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय झाली आहे. प्र
gramasthlive
Dec 10, 20252 min read


टाकळी प्र.चा. ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह: रस्त्यांची कामे निकृष्ट, गौण खनिजाची रॉयल्टी बुडवली!
चाळीसगाव - टाकळी प्र.चा. ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांमध्ये दर्जाहिन साहित्याचा वापर होत असून, कामांसाठी वापरले जाणारे दगड, मुरुम, वाळू या गौण खनिजाची शासनाला रॉयल्टी भरलेली नाही, असा गंभीर प्रकार समोर आला आहे. टाकळी प्र.चा. मधील साईज कॉलनी परिसर तसेच सैनिक कॉलनीतील अंगणवाडीच्या राणीच्या भागात ही रस्त्यांची कामे सुरू आहेत.या कामांसाठी वापरला जाणारा दगड, मुरुम, आणि गिट्टी अवैध असून, कार्यक्षेत्रातील ४० ते ५० ट्रॉली दगड-मुरुमाच्या वाहतुकीची को
gramasthlive
Dec 10, 20252 min read


चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनची मोठी कारवाई: महामार्गावर लुटमार करणाऱ्या आरोपींना अटक!
चाळीसगाव (प्रतिनिधी) - धुळे-सोलापूर महामार्गावर हतनूर (ता. कन्नड) हून चाळीसगावच्या दिशेने येत असलेल्या एका प्रवाशाला चाकूने जखमी करून लुटल्याप्रकरणी, चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी तत्काळ आणि प्रभावी कारवाई करत, कोणताही ठोस दुवा नसताना तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून जबरीने हिसकावलेली रोकड, मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा व चाकू जप्त करण्यात आला आहे.घटनेचा तपशील:दिनांक २८/११/२०२५ रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास फिर्यादी मंगेश बंडू आल्हाट (वय-२२ वर्ष, रा. हतनूर) हे त
gramasthlive
Dec 4, 20252 min read


चाळीसगाव तालुक्यात गोवंश मांस विक्रीचे रॅकेट उघड; ४६ किलो प्रतिबंधित मांस जप्त!
चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत गोवंश जातीच्या जनावरांचे मांस बेकायदेशीररित्या विक्री करण्याचा धंदा तेजीत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी भोरस बुद्रुक येथे छापा मारून सय्यद मेहबूब कुरेशी नावाच्या आरोपीला रंगेहाथ पकडले असून, सुमारे ४६ किलो प्रतिबंधित मांस आणि विक्रीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ग्रामीण पोलिसांनी तत्परता दाखवत अवैध धंद्यावर हा मोठा प्रहार केला आहे. आरोपी सय्यद मेहबूब कुरेशी याच्या घरी मांस विक्रीचा हा गोरखधंदा सुर
gramasthlive
Nov 28, 20252 min read


गौताळा चंदन तस्करी प्रकरणाची चौकशी थेट मुख्य वनसंरक्षक, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे!
चाळीसगाव :- PCCF (वन्यजीव) यांचा अभूतपूर्व निर्णय: प्राथमिक तपासातील गंभीर त्रुटींमुळे उच्चस्तरीय तपासणीचे आदेश. गौताळा–आउट्रम घाट (पाटणदेवी) येथे झालेल्या चंदन वृक्षांच्या बेकायदेशीर कत्तल व तस्करी प्रकरणी 'क्राईम अँड करप्शन कंट्रोल असोसिएशन'च्या तक्रारीची मा. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांनी थेट दखल घेतली आहे. वन्यजीव विंगच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांनी आपल्या विभागाला वळसा घालून, या प्रकरणाची सखोल, निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशी करण्याची जबाबदारी थे
gramasthlive
Nov 22, 20251 min read
bottom of page