चाळीसगाव नगरपालिकेत 'महिलाराज': ३८ पैकी नगराध्यक्षांसह १९ महिला सांभाळणार शहराचा कारभार; 'नगरसेवक पती' संस्कृतीला चाप बसणार!चाळीसगाव:- चाळीसगाव नगरपालिकेच्या राजकीय इतिहासामध्ये यंदा एक सुवर्णक्षण अनुभवायला मिळत असून पालिकेवर खऱ्या अर्थाने 'महिलाराज' अवतरले आहे. नगराध्यक्षांसह महिला सदस्यांचे संख्याबळ पुरुष सदस्यांपेक्षा अ
Comments